-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
202410151557076327.pdf.mr.txt
82 lines (82 loc) · 17.8 KB
/
202410151557076327.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
# Page 1
भीमा नदीवरील वडापूर ता. दक्षिण सोलापूर, जि.
सोलापूर को.प.बंधा-याचे बॅरेजमध्ये रूपांतरण करणेच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता.
महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग,
शासन निर्णय क्रमांक : प्रमाप्र-२०२४/ (प्र.क्र.१६९/२०२४)/ सिंव्य(कामे)
मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक : १५ ऑक्टोबर, २०२४
वाचा:- १. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचे पत्र.जा.क्र.मकृखोविम-०३/ (०७/२०२३)/ उअ-३/सिंव्य -१/ १९२३/२०२४ दि.१६/०२/२०२४.
-५७ . शासन निर्णय - २०१७/५६६/१७/सिव्य (कामे), दि.३१/०८/२०१८.
०५ . शासन निर्णय - २०१८/५५१/१७/सिंव्य (कामे), दि.२७/११/२०१८.
K . शासन निर्णय - २०१३/७८५/१३/ सिंव्य (कामे), दि. १/८/२०१९.
GM 5 . शासन परिपत्रक- प्रमा- २०१३/७८५/१३/ सिंव्य (कामे), दि.१६/९/२०२१.
. शासन परिपत्रक क्र-प्रमा २०१३/(७८५/१३)/ सिंव्य (कामे), दि १/१/२०१५.
. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.५१६/२०२२/सिंव्य(कामे) दिनांक १४/०३/२०२३.
प्रस्तावना : - को.प.बंधारा बडापूर (कुसूर) ता.दाक्षिण सोलापूर हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ,
पुणे अंतर्गत उर्वरीत महाराष्ट्र' या प्रदेशात आहे. सदर प्रकल्पाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर
तालुक्यातील वडापूर, मिरी, तामदर्डी व सिद्धापूर या चार गावांमधील १९८९ हे क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो
आहे.को.प.बंधारा बडापूर (कुसूर) हा दक्षिण सोलापूरातील मौजे बडापूर (कुसूर) या गावाच्या खालील बाजूस
अंदाजे ५०० मी अंतरावर भिमा नदीवर को.प.बंधारा बांधण्यात आलेला आहे. सदरचे काम मार्च २००० मध्ये
पुर्ण झालेले आहे. सदर प्रकल्प हा उजनी धरणापासून अंतर १७० कि.मी. आहे. बंधा-याची लांबी २९० मी आहे
उंची ४.५० मी व माथा रुंदी ४.२५ मी आहे. अस्तित्वातील बंधा-यामध्ये एकूण २ मी रुंदीचे ९४ गाळे आहेत.
या प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा ४.७० दलघमी , प्रकल्पीय पाणीवापर ७.८६ दलघमी आहे.सदर प्रकल्प हा
अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे.
सदर को.प. बंधा-याचे बॅरेज मध्ये रूपांतरण करण्याच्या विशेष दुरूस्ती कामास शासनाने
दि.२०/०९/२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये काही अटींच्या अधीन राहून प्रशासकोय मान्यता प्रदान केली
आहे. सदर शासन निर्णयातील अट क्र.४ ब ५ नूसार विविध घटकांचे सविस्तर संकल्पन प्राप्त करून त्यास
सक्षम स्तरावर मान्यता प्राप्त करणे बाबत सुचित करण्यात आले होते. त्यानूसार, विषयांकीत बडापूर को.प.
# Page 2
बंधा-याचे सविस्तर संकल्पन सन २०२१ मध्ये प्राप्त करून घेऊन त्यानूसार सुधारीत प्रशासकोय मान्यता
प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समिती -- २, पुणे यांनी दि. २४/११/२०२३ रोजीच्या ८६ व्या बेठकोत अंतिम
केलेल्या छाननी अहवालानूसार शिफारस केली असून त्यानूसार महामंडळाने शासनास प्रस्ताव सादर केला
आहे.
सदरचे काम पूर्ण झाल्यास १९८९ हे. क्षेत्र पुर्णपणे सिंचनाखाली येणार आहे. सदरच्या बंधाऱ्यातून
होणारी पाण्याची मोठ्या प्रमाणातील गळती कायमस्वरूपी बंद होणार आहे व लोखंडी दरवाज्यामुळे पाण्याचे
नियमन होण्यास मदत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर वडापूर (कुसूर) ता. दक्षिण सोलापूर जि.सोलापूर को.प. बंधा-याचे बॅरेज मध्ये
रूपांतरण करण्याच्या विशेष दुरूस्ती कामास प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या
विचाराधीन होता त्यानूसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णय:-
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे भीमा नदीवरील वडापूर ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर को.प.बंधा-याचे बॅरेजमध्ये रूपांतरण करणेच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती ब इतर अनुषंगिक या कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत रू ६७,७१,२७,०५६/- (रू. सदुसष्ट कोटी एक्याहत्तर लक्ष सत्तावीस हजार छप्पन फक्त) एवढया खर्चाच्या प्रस्तावास खालील अटींच्या अधीन सोबतच्या प्रपत्रानुसार प्रथम सुधारित प्रशासकोय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
१) तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया , कामाचे नियोजन व पूर्णत्व, प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत खर्च करणे इ. बाबींसाठी प्रचलित शासन निर्णय / परिपत्रके यांचे पालन करणे बंधनकारक राहिल.
२) प्रस्तावित कामांमुळे होणाऱ्या खोदकाम तोडफोड याव्दारे उपलब्ध होणारे बांधकाम साहित्याचा पूर्ण वापर करुन बचत साधावी.
३) सदर अंदाजपत्रकातील कामांसाठी कोणत्याही प्रयोजनार्थ सर्वसाधारणपणे मंजूर प्रशासकौय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही.
४) सदर दुरूस्ती काम सुरु करण्यापूर्वी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांतर्गत पाणी वापर संस्था स्थापित करून काम पूर्ण झाल्यानंतर लाभक्षेत्र हस्तांतरीत करणेची संपूर्ण जबाबदारी क्षेत्रीय अधिका-यांची राहील.
५) प्रशासकौय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी अथवा निविदा विषयक क्षेत्रीय स्तरावरील निर्णयास मान्यता गृहीत धरली जाणार नाही. प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकोय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन निधी विरण अथवा अतिरिक्त खर्च न करण्याची जबाबदारी संपूर्णपणे कार्यकारी संचालक,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांची राहील.
६) सदर दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर ९८९ हे सिंचन क्षेत्र पुनर्स्थापीत करण्याची संपूर्ण जबाबदारी क्षेत्रीय कार्यकारी अभियंता यांची राहील.
७) बंधा-यावबरील प्रत्यक्ष सिंचन ब पाणीपट्टी वाढविण्याबाबत क्षेत्रिय अधिका-यांनी प्रयत्न करावेत प्रस्तावित कामासाठी होणारा खच ४७०२ लघु पाटबंधारे प्रकल्प यावरील भांडवली खर्च, ८०- सर्वसाधारण, १९०-सार्वजनिक क्षेत्रातील ब इतर उपक्रमातील गुंतवणुका विशेष दुरूस्ती / विस्तार व सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत भाग भांडबली अंशदान (००)(१५) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास
# Page 3
महामंडळास भाग भांडबली अंशदान (उर्वरीत महाराष्ट्र) (कार्यक्रम) (४७०२ ७४५२) (योजनांतर्गत) ५४ गुंतवणुका या लेखाशिर्षा खाली टाकुन मंजुर अनुदानातुन भागवावा.
या कामास प्रदान करण्यात आलेली प्रथम सुधारीत प्रशासकोय मान्यता सिंव्य (कामे) कार्यासनाच्या नोंदवही मध्ये क्र. ३५ सन २०२४-२५ मध्ये नोंदविण्यात आलेली आहे.
नियोजन विभागाच्या अनापचारीक संदर्भ क्र. ३३९/२०२४ कार्या-१२४३४ दि १५/१०/२०२४ व वित्त विभागाच्या अनोपचारीक संदर्भ क्र. ४९७/२०२४/व्यय-१२ दि १५/१०/२०२४ नुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय संकेतस्थळावर७/७/५/.॥1१॥११७॥॥१.४०५.11उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक २०२४१०१५१५५७०७६३२७ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, NAMITA oem यता ह 5॥[॥११/ 8855 न ००
(न.गो.बसेर) शासनाच्या उपसचिव सोबत :- सहपत्र
प्रत:-
१) मा.राज्यपाल यांचे सचिव, २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, ३) मा.उपमुख्यमंत्री (जलसंपदा/ वित्त) यांचे प्रधान सचिव, ४) मा.अध्यक्ष/उपाध्यक्षविधानसभा,विधानभवन, मुंबई ५) मा. उपसभापती,विधानपरिषद,विधानभवन, मुंबई ६) मा.बिरोधीपक्षनेते, विधानसभा,मुंबई यांचेकार्यालय,विधानभवन, मुंबई ७) मा.बिरोधीपक्षनेते, विधानपरिषद,मुंबई यांचेकार्यालय,विधानभवन, मुंबई ८) अपर मुख्य सचिव (वित्त),वित्त विभाग,मंत्रालय,मुंबई, ९) अपर मुख्य सचिव (नियोजन),नियोजन विभाग,मंत्रालय,मुंबई, १०) अपर मुख्य सचिव (जलसंपदा),जलसंपदा विभाग,मंत्रालय,मुंबई, ११) सचिव(जसंव्य व लाक्षेवि),जलसंपदा विभाग,मंत्रालय,मुंबई, १२) सचिव (प्रकल्प समन्वय),जलसंपदा विभाग,मंत्रालय,मुंबई, १३) महालेखापाल-१ (लेखावअनुज्ञेयता/लेखापरीक्षा),महाराष्ट्र राज्य, मुंबई, १४) महालेखापाल-२ (लेखावअनुज्ञेयता/लेखापरीक्षा),महाराष्ट्र राज्य, नागपूर, १५) कार्यकारीसंचालक,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ,पुणे १६) मुख्यअभियंता (वि.प्र)जलसंपदा विभाग, पुणे १७) आंतर वित्त सल्लागार ब सहसचिव,जलसंपदा विभाग,मंत्रालय,मुंबई, १८) अधीक्षक अभियंता भिमा कालवा मंडळ, सोलापूर.
१९) कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. ९ मंगळवेढा २०) सि.व्य.(कामे)कार्यासन संग्रहार्थ.
# Page 4
शासन निर्णय क्रमांक : प्रमाप्र-२०२४/ (प्र.क्र.१६९/२०२४)/ सिंव्य (कामे),
दि. ९५/९०/२०२४ चे सहपत्र
Sr.No. | Description of Item Amount
-----------------------------------
| Sr.No. | Description of Item | Amount |
| | | शा |
| | | |
| | | |
| | | |
| | | |
| | | |
| | | |
| | | |
| | | |
| र | | |
| | | |
| न | | |
| 9 | | |
| | | |
-----------------------------------
lly signed by NAMITA GAURAV BASER N A M ITA DN: RESOURCES c=IN, DEPARTMENT, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA WATER 2.5.4.20=8 09da7de03ff444cfa186d623a7 5facSdb94fb5c9d 45f8a05b5f4b6fb7f, postalCode=400032, st=Mahar 9D010EE03D01B7C859C5458FEEAF66B1EAE16B C67F5CCB127AE66608DE5FA48 NAMITA GAURAV BASER 5:58:10 +05'30"
(न. गो. बसेर)
शासनाच्या उपसचिव