-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
Copy path202410111734169026.pdf.mr.txt
31 lines (31 loc) · 8.36 KB
/
202410111734169026.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
# Page 1
जिल्हा जलसंधारण अधिकारी व अन्य समकक्ष पदे (स्थापत्य) गट- “अः संवर्गातीळ अधिकाऱ्यांच्या विशेष बदलीबाबत.
महाराष्ट्र शासन
मृद व जलसंधारण विभाग,
शासन आदेश क्रमांक : बदली-२०२४/ प्र.क्र.२६७/जल-२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ११ ऑक्टोबर, २०२४
वाचा :- १. शासन निर्णय, मृद ब जलसंधारण विभाग क्र.आस्थाप २०१६/प्र.क्र.८८ (भाग-९)/जल-२, दि.३१ मे, २०१७
२. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन ब शासकोय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
शासन आदेश :-
महाराष्ट्र शासकोय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन ब शासकोय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) (एक) नुसार, तसेच खालील विवरणपत्रात नमूद जिल्हा जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-“अ” या संवर्गातील अधिकाऱ्याच्या विनंतीनुसार, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने, प्रशासकोय कारणास्तव, त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी विशेष बदलीने पदस्थापना देण्यात येत आहेत :-
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
| अ.क्र. | | अधिकाऱ्याचे नावा | | सध्या कार्यरत असलेले कार्यालय | 5 पदस्थापना देण्यात आलेले कार्यालय |
| | विष्णू आजगेकर | जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कोल्हापूर | जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद वब जलसंधारण विभाग, सांगली (रिक्त पदावर) |
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. अपर आयुक्त, जलसंधारण पुणे यांनी श्री. आजगेकर यांना त्यांच्या बदलीने पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू
होण्यासाठी, स्थानिक व्यवस्था करुन तात्काळ कार्यमुक्त करावे. श्री. आजगेकर यांना मुदतवाढ देण्याबाबतचे
प्रस्ताव शासनास सादर करु नयेत.
३. श्री. आजगेकर यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार तात्काळ स्विकारून त्याबाबत शासनास अवगत
करावे.
४. सदरहू पदस्थापनेच्या आदेशानुसार, श्री. आजगेकर हे त्यांना देण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी
हजर न झाल्यास अथवा त्यांनी कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापनेत बदल करण्याचा प्रयत्न केल्यास
सदरची कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वतणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे
ती गैरवर्तणूक समजून त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची त्यांनी नोंद घ्यावी.
५. श्री. आजगेकर यांना बदली भत्ता / प्रवास भत्ता व पदग्रहण अवधी अनुज्ञेय असणार नाही.
# Page 2
द. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या ॥५१५५/.॥॥॥17१५॥॥(॥"9.४०४.1 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक सांकेतांक २०२४१०१११७३४१६९०२६ असा आहे. सदर शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
lly signed by YUVRAJ BAYAJ| AJETRAO YUVR AJ B AY AJ | DN: DEPARTMENT c=IN, o0=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HOME 2.5.4.20 563dd43e83b04db3eb31230d59c1 af4b6e29ee6clf 13e338b0ccd5 1689af, postal de=400032, 0 st=M h ialNumber=C01C962D08BD39997D4C4D6E7E1 9F8ACF340D1 A5C4DD2B9A00977369607BBF82, YUVRAJ BAYAJ| AJETRAO D 2024.10.11 17:20:59 +05'30' ( यु. ब. अजेटराव )
उप सचिव, महाराष्ट्र शासन Wd, मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव राजभवन, महाराष्ट्र राज्य.
WWY मा. मंत्री (मृद ब जलसंधारण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई सचिव, (मृद ब जलसंधारण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई . आयुक्त, मृद ब जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर . व्यवस्थापकोय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छ.संभाजीनगर महासंचालक, वाल्मी, छ.संभाजीनगर PNRGMEK . अपर आयुक्त जलसंधारण, मृद ब जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र, पुणे/नागपूर . सर्व उपसचिव /अवर सचिव/ कक्ष अधिकारी, मृद ब जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई सर्व प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद ब जलसंधारण विभाग wo oO . श्री.बाळू विष्णू आजगेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद ब जलसंधारण विभाग, कोल्हापूर यांना ईमेलद्वारे ९१. जिल्हा कोषागार अधिकारी, कोल्हापूर / सांगली १२. सर्व जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद ब जलसंधारण विभाग १२. सर्व जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प. (ल.पा.) विभाग १४.निवड नस्ती