-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
Copy path202402271500283915.pdf.mr.txt
46 lines (46 loc) · 5.69 KB
/
202402271500283915.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
# Page 1
संसदीय कार्य विभागाच्या आस्थापनेवरील ०६
अस्थायी पदे दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ पयंत
पुढे चालू ठेवण्याबाबत...
महाराष्ट्र शासन
संसदीय कार्य विभाग
शासन निर्णय क्रमांक : आस्थापना-०४२२/प्र.क्र.१७७/पाच
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई. ४०००३२
दिनांक : २७ फेब्रुवारी, २०२४.
संदर्भ:- १) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१,
दि.११ फेब्रुवारी, २०१६
२) शासन निर्णय, संसदीय कार्य विभाग क्र.आस्था-२०१६/प्र.क्र.२७/पाच,
दि.०६ एप्रिल, २०२२
३) शासन निर्णय, संसदीय कार्य विभाग क्र.आस्थापना-०४२२/प्र.क्र.१७२/पाच,
दि.१६ सप्टेंबर, २०२२
४) शासन निर्णय, संसदीय कार्य विभाग क्र.आस्थापना-०४२२/प्र.क्र.१७७/पाच,
दि.१२ सप्टेंबर, २०२३
५) शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क.,
दि.२१ फेब्रुवारी, २०२४
शासन निर्णय:-
संसदीय कार्य विभागाच्या आस्थापनेवरील खाली नमूद केलेल्या एकूण ०६ अस्थायी पदांना
संदर्भाधीन (४) येथील दिनांक १२ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक २९ फेब्रुवारी,
२०२४ पयंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
-------------------------------------------------------------
| अ.क्र. | पदनाम | पदसंख्या | वेतनश्रेणी (रुपये) |
| (१) | (२) | (३) | (४) |
| १ | कक्ष अधिकारी | ०१ | एस-१७ : ४७६००-१५११०० एस-२० : ५६१००-१७७५०० |
| २ | सहायक कक्ष अधिकारी | ०२ | एस-१४ : ३८६००-१२२८०० |
| ३ | लिपिक-टंकलेखक | ०३ | एस-६ : १९९००-६३२०० |
| | एकूण | ०६ | |
-------------------------------------------------------------
२. वित्त विभागाच्या संदर्भाधीन (५) येथील दिनांक २१ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या शासन
निर्णयान्वये देण्यात आलेल्या अधिकारानुसार, संसदीय कार्य विभागाच्या आकृतिबंधात समाविष्ट्ट
# Page 2
शासन निर्णय क्रमांकः आस्थापना-०४२२/प्र.क्र.१७७/पाच
असलेल्या पूर्वपृष्ट्ठावर नमूद केलेल्या या विभागाच्या आस्थापनेवरील ०६ अस्थायी पदांना दिनांक
०१ मार्च, २०२४ ते दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ या कालावधीसाठी याद्वारे मुदतवाढ देण्यांत येत आहे.
३. उपरोक्त पदांवर होणारा खर्च या विभागाच्या “मागणी क्रमांक पी-१, अंतर्गत असलेल्या
क्रमांक २०५२, सेक्रेटरिएट - सर्वसाधारण सेवा, ०९०, सचिवालय (००) (००) (०१) संसदीय कार्य
विभाग (संगणक संकेतांक २०५२०२६८) -०१ वेतन” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यांत यावा व
सदर लेखाशिर्षाखालील सन २०२४-२५ या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यांत यावा.
४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क.,
दिनांक २१ फेब्रुवारी, २०२४ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या
अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.
५. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर