-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
202410141649348214.pdf.mr.txt
51 lines (51 loc) · 5.64 KB
/
202410141649348214.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
# Page 1
शिख समुदायास अल्पसंख्याक योजनाचा लाभ
मिळण्यासाठी, त्यांचा अडचणी दूर करण्यासाठी समन्वय
समितीची स्थापना करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
अल्पसंख्याक विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक- अविवि २०२४/प्र.क्र. १७९/का.९
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दि. १४ ऑक्टोबर,२०२४
प्रस्तावना :
राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाकरीता विविध
कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजनाचा लाभ शीख समुदायाला मिळण्यासाठी, तसेच
त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनास शिफारस करण्याकरीता समन्वय समितीची स्थापना करण्याची
बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय :
राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाकरीता विविध
कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजनाचा लाभ शीख समुदायाला मिळण्यासाठी, तसेच
त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनास शिफारस करण्याकरीता समन्वय समितीची स्थापना करण्यास
शासन मान्यता देण्यात येत आहे. समितीची रचना खालीलप्रमाणे असेल.
-------------------------------------------------------
| अ.क्र | नाव/हुदृा | पद |
| (अ) शासकीय सदस्य |
| १ | सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव | अध्यक्ष |
| २ | उपसचिव/सह सचिव (अल्पसंख्याक विकास विभाग) | सदस्य सचिव |
| (ब) अशासकीय सदस्य |
| १ | जसपाल सिंह सिध्दू | सदस्य |
| २ | गुरमीत सिंह रत्तू | सदस्य |
| ३ | गुरमीत सिंह खोक्खर | सदस्य |
| ४ | रणजीत सिंह गिल | सदस्य |
| ५ | अमरजीत सिंह कुंजीवाले | सदस्य |
| ६ | गुरमुख सिंह संधू | सदस्य |
| ७ | बलबीर सिंह टाक | सदस्य |
| ८ | हरप्रीत सिंह पल्लाह | सदस्य |
| ९ | सरबजत सिंह सैनी | सदस्य |
| १० | चरनदीप सिंह | सदस्य |
| ११ | भूपिंदर सिंह आनंद | सदस्य |
| १२ | श्री.रामेश्वर नाईक | समन्वयक |
-------------------------------------------------------
३. समितीची कार्यकक्षा:-
१) शीख समाजाच्या सामाजिक अडचणींचे निराकरण करणे
# Page 2
२) अल्पसंख्याक असलेल्या योजनांचा लाभ शिख समाजाला मिळण्यासाठी मार्गदर्शन व
उपाययोजना सुचविणे.
३) शीख समाजाच्या अडचणींचा अभ्यास करून त्यांचा आर्थिक व सामाजिक उन्नतीकरिता
योजनांचा आराखडा निश्चित करणे
४) शीख समाजाकडून भविष्ट्यात होणाऱ्या मागण्यांकरिता उचित शिफारस करणे.
५) गुरु गोविंद सिंग, गुरु तेजबहादुर व इतर शीख गुरु /मान्यवर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम / कार्यक्रम / उत्सवाचे आयोजन करण्याची शिफारस करणे.
उपरोक्त प्रमाणे समितीची रचना व कार्यकक्षा असेल.
४. शीख समाजाच्या प्रतिनीधींची सदस्य म्हणून निवड करणे, त्यांचा कार्यकाल शासन निश्चित करेल,
५. सदर समितीच्या अशासकीय सदस्याना कोणतेही मानधन अथवा भत्ते देय ठरणार नाहीत.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या