-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
202410091805290913.pdf.mr.txt
99 lines (99 loc) · 14.3 KB
/
202410091805290913.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
# Page 1
नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
गडचिरोली या संस्थेस सन-२०२४-२०२५ या
वित्तिय वर्षात राज्य योजनेंतर्गत मंजूर
अनुदानातून फर्निचर साहित्य खरेदीस
प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,
शासन निर्णय, क्रमांक : यंत्रख-२०२४/प्र.क्र.६४०/प्रशा-१,
गोकुलदास तेजपाल रुग्णालय आवार, नवीन गो.ते.संकुल,
९ वा मजला, मंत्रालय, मुंबई -४०० ००१
दिनांक : ०९ ऑक्टोंबर, २०२४
वाचा : १)शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक : भांखस-२०१४/प्र.क्र.८२/
भाग-III / उद्योग-४, दिनांक ०१.१२.२०१६
२)शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक:खरेदी-२०१६/प्र.क्र.२४०/
आरोग्य-८, दिनांक २६.०७.२०१७
३)शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक:संकीर्ण-२०१६/
प्र.क्र.२१५/ उद्योग-४, दिनांक २४.०८.२०१७
४)शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक : भांखस-२०२१/प्र.क्र.८/
उद्योग-४, दिनांक ०७.०५.२०२१
५)आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचे पत्र फाईल क्र. डिएमईआर-
२२०११/४६६/२०२४- पीआरओसी १, दिनांक: ०७.१०.२०२४
१)
शासन निर्णय :
नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली या संस्थेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान
आयोग, नवी दिल्ली यांच्या मानकांनुसार नव्याने प्रवेशित होणाऱ्या एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांकरीता
नवीन फर्निचर साहित्य/साधनसामग्री आवश्यक असल्यामुळे सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात राज्य
योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून रुपये ९२,६६,४५०/- (रुपये ब्याण्णव लक्ष सहासष्ट्ट हजार चारशे
पन्नास फक्त) (सर्व करांसहीत) इतक्या किंमतीच्या नवीन फर्निचर साहित्य/साधनसामग्रीस या
शासन निर्णयान्वये पुढील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
| अ.क्र. | यंत्रसामुग्रीचे नांव | नग संख्या | प्रति नग किंमत (सर्व करांसहीत) | एकूण किंमत (सर्व करांसहीत) |
| १ | हॉस्टेल बेड मिडीयम साईज L ७२''W ३२''H १८'' | ५० | १८९५० | ९४७५०० |
| २ | एसएस हॉस्टेल बेड,साईज L ७२''W ३६''H १८'' | ५० | १७९०० | ८९५००० |
-------------------------------------------------------------------------------------------------
# Page 2
शासन निर्णय क्रमांकः यंत्रख-२०२४/प्र.क्र.६४०/प्रशा-१
-------------------------------------------------------------------------------------------------
| अ.क्र. | यंत्रसामुग्रीचे नांव | नग संख्या | प्रति नग किंमत (सर्व करांसहीत) | एकूण किंमत (सर्व करांसहीत) |
| ३ | हॉस्टेल बेड मॅरेस | १०० | ७९०० | ७९०००० |
| ४ | कलर बेडशीट | १०० | १३७५ | १३७५०० |
| ५ | पिलो | १०० | ५५० | ५५००० |
| ६ | पिलो कवर | १०० | २७७ | २७७०० |
| ७ | स्टुडंट टेबल साईज L ३६"W २४"H ३०" | १०० | ९९०० | ९९०००० |
| ८ | स्टील ट्यूबलार चेअर | १०० | ९७५० | ९७५००० |
| ९ | हॉस्टेल रूम कपबोर्ड, साईज:६.५ x २.७५ x ७५ १.५ | २५ | ३३९०० | ८४७५०० |
| १० | स्टुडन्ट रूम कपबोर्ड, साईज:६.५ x २.७५ x ७५ १.५ | २५ | ३३७०० | ८४२५०० |
| ११ | होरीझोंटल बुक केस साईज : ६ x २. ५ x १.५ | २५ | ३५५०० | ८८७५०० |
| १२ | व्हर्टिकल बुक केस साईज : ६ x २. ५ x १.५ | २५ | ३५२५० | ८८१२५० |
| १३ | कोट रॅक | १०० | ९९०० | ९९०००० |
| | एकूण रुपये | | | ९२६६४५० |
-------------------------------------------------------------------------------------------------
अटी :- १)सदर प्रशासकीय मान्यता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य योजनेंतर्गत मंजूर तरतूदीमधून उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात येत आहे.
२)सदर विषयी "शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची
नियमपुस्तिका" याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेल्या शासन
निर्णय क्र.भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-III/उद्योग-४, दिनांक :०१.१२.२०१६ व अनुषंगिक
शासन निर्णयांमध्ये नमूद केलेल्या विहीत कार्यपध्दतीचे अनुपालन करण्यात यावे.
३)सदर फर्निचर साहित्य खरेदी विषयक प्रक्रीया शासन निर्णय, उद्योग व ऊर्जा व कामगार
विभाग, दिनांक: ०१.१२.२०१६ च्या खरेदी धोरणातील तरतुदीनुसार अथवा शासन निर्णय,
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.संकिर्ण-२०१४/प्र.क्र.२१५/उद्योग-४, दिनांक:
२४.०८.२०१७ अन्वये विहित करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट ई-माकेटप्ले (GeM)/महा ई-टेंडर
पोर्टलवरून ज्यांचे दर कमी असतील त्याप्रमाणे विहित कार्यपध्दती राबवून करण्यात यावी.
४)प्रशासकीय मान्यता देताना प्रस्तावित खरेदीचे दर हे अंदाजित आहेत. त्यामुळे खरेदी
प्रक्रियेअंती दर निश्चित करण्यात यावेत. सदर दर हे बाजारभावापेक्षा कमी असल्याबाबत
आणि संबंधित पुरवठादाराने याबाबींचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केला आहे, त्या
दरापेक्षा जास्त नसल्याबाबतची खातरजमा आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) तसेच संबंधित
अधिष्ट्ठाता यांनी करावी.
पृष्ट्ठ ४ पैकी २
# Page 3
शासन निर्णय क्रमांकः यंत्रख-२०२४/प्र.क्र.६४०/प्रशा-१
५)सदर फर्निचर साहित्याची आवश्यकता असल्याचे व त्याची किंमत बाजारभावापेक्षा जास्त
नसल्याची खात्री आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) तसेच संबंधित अधिष्ट्ठाता यांनी करावी.
६)सदर फर्निचर साहित्याची विनिर्दिष्ट्टे व्यापक, सर्वसमावेशक असून त्यानुसार साधन पुरवठा
करु शकणारे किमान तीन उत्पादक/पुरवठादार यांचेकडून तीन निविदा प्राप्त होऊ
शकतील अशा प्रकारची आहेत, असे आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) यांनी प्रमाणित करावे.
७)प्रस्तावित फर्निचर साहित्याचा समावेश इतरत्र कोणत्याही प्रस्तावात अंतर्भूत केलेला
नसल्याबाबत /खरेदीची द्विरुक्ती होणार नाही व सदर फर्निचर साहित्य संबंधित संस्थेस
आवश्यक असल्याबाबत आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) यांनी खात्री करावी.
८)सदर विषयी यंत्रसामुग्री खरेदीबाबत निर्णय घेताना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात
आलेल्या लेखाशीर्षाखाली मंजूर अनुदानाच्या तरतुदी पेक्षा जास्त खर्च केला जाणार नाही
याची दक्षता घ्यावी.
९)उपरोक्त शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक :०१.१२.२०१६ मधील
परिच्छेद क्रमांक ३.१.२ "किंमतीचा अंदाज व किंमतीचा वाजवीपणा" या शीर्षकाखालील
परिच्छेद क्रमांक ३.१.२.१ मधील तरतुदीचे राज्यस्तरीय खरेदी समितीने अनुपालन करावे.
२. या प्रयोजनासाठी येणारा खर्च खालील लेखाशीर्षातंर्गत मंजूर करण्यात आलेल्या
अनुदानातून भागविण्यात यावा.
मागणी क्रमांक : एस-०४
४२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यावरील भांडवली खर्च
०३ - वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन
१०५ - विषम चिकित्सा-राज्ययोजनांतर्गत योजना
(००) (३७) - शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांचे बळकटीकरण व
श्रेणीवर्धन आणि यंत्रसामुग्री
५२ - यंत्रसामुग्री व साधनसामुग्री (४२१० १६२९)
३. सदर शासन निर्णय, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक : विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/
विनियम, दिनांक १७.०४.२०१५ अन्वये तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग-१, उप विभाग-
२, अनुक्रमांक-३, नियम क्रमांक-७ अनुसार प्रशासकीय विभागास असलेल्या अधिकारान्वये
निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
# Page 4