-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
202410141822049210.pdf.mr.txt
69 lines (69 loc) · 10.7 KB
/
202410141822049210.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
# Page 1
उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ
(वेतनस्तर एस-२०, रु.५६१००-१७७५००) या
पदावर तात्पुरती पदोन्नती देणेबाबत.
महाराष्ट्र शासन
उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन आदेश क्रमांकः क्र.पदोन्न-२०२४/प्र.क्र.३२ /उद्योग-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: १४ ऑक्टोबर,२०२४
वाचा -
१)सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.३६६/१६-ब,
दि.०७.०५.२०२१
२)सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र. एसआरव्ही २०२०/प्र.क्र.४९/कार्या.१२,
दि.१४.०७.२०२१
३)सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: दिव्यांग-२०२२/प्र.क्र.८३/१६-अ,
दि.२०.०४.२०२३
४)उद्योग संचालनालयाचे पत्र: उसं/आस्था/पदो/उ.उ.स(तां)/२०२४/अे-७१, दि.२३.०१.२०२४
शासन आदेश-
उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब संवर्गातील
अधिका-यांच्या सेवाजेष्ट्ठतेनुसार खालील ०५ अधिका-यांची उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ
(वेतनस्तर एस-२०, रु.५६१००-१७७५००) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे. तसेच संबंधित
अधिका-यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या पदावर त्यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येत
आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
| अ.क्र. | अधिका-याचे नाव | ज्येष्ट्ठता | पदोन्नतीने पदस्थापना | शेरा |
| | | क्र. | करावयाचे ठिकाण | |
| १ | श्री. क.पा. जैन | ६ | उद्योग संचालनालय, मुख्यालय, मुंबई | रिक्त पदी |
| २ | श्री. अ. अ. आजगेकर | ७ | जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी | श्री. प्र.द.हणबर, उद्योग उपसंचालक (तां) यांच्या दि.३१.१२.२०२४ रोजी सेवानिवृत्तीने रिक्त होणा-या पदावर. |
| ३ | श्री. वि.पुं. खिराळे | ८ | जिल्हा उद्योग केंद्र, गोंदिया | रिक्त पदी |
| ४ | श्री. सं. च. बनसोड | ९ | जिल्हा उद्योग केंद्र, अकोला | रिक्त पदी |
| ५ | श्री. स. र. मेमाने | १० | उद्योग संचालनालय, मुख्यालय, मुंबई | रिक्त पदी |
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. वरील अधिकाऱ्यांना पुढील अटी व शतींच्या अधीन राहुन तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे.
# Page 2
१)मा.सवोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधीन
राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दि.२५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ट्ठतेनुसार,
निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत उपरोक्त क्र. १ येथील दि.०७.०५.२०२१ रोजीच्या
शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील
अंतिम निर्णयाच्या अधीन राहुन सदर सहमती देण्यात येत आहे.
२)सदर आदेश मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथील दाखल केलेल्या मुळ अर्ज
क्र.१२०/२०२४ आणि १२१/२०२४ या प्रकरणांच्या अंतिम निकालाच्या अधिन राहून निर्गमित
करण्यात येत आहेत.
३)सदर उद्योग उपसंचालक (तांत्रिक) पदावरील पदोन्नती उक्त अधिका-यांना त्यांच्याविरुध्द
कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही या धारणेच्या अधीन
राहून देण्यात येत आहे.
४)सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी
निवडसूचीतील व पदोन्नतीसूचीतील अधिकाऱ्यांना नियमीतपणाचा व सेवाज्येष्ट्ठतेचा कोणताही
हक्क मिळणार नाही.
५)पदोन्नती कोट्यातील पदावर देण्यात येत असलेली सदर पदोन्नती तात्पुरत्या स्वरुपाची असून
ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
६)सदर निवडसूचीतील सेवाज्येष्ट्ठतेनुसार पात्र असलेल्या तथापि पदोन्नती नाकारलेल्या
अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात या विभागाच्या दि.१२.०९.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार
कार्यवाही करण्यात येईल.
३. पदोन्नतीनंतर पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उपरोक्त तक्त्यातील अ.क्र.२ येथील
नमूद श्री.अ.अ.आजगेकर हे वगळून उर्वरित अधिकाऱ्यांना याद्वारे एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत
असून त्यांनी पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू व्हावे. तसेच श्री. आजगेकर यांनी
पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी सदर पद रिक्त झाल्यानंतर रुजू व्हावे. संबंधित पदोन्नत
अधिकाऱ्यांनी त्यांचा रुजू अहवाल उद्योग संचालनालयामार्फत शासनास सादर करावा. तसेच त्यांनी
अनाधिकृतपणे रजेवर जाऊ नये. तसेच पदस्थापना रद्द अथवा त्यात बदल करणेसाठी कोणत्याही
स्वरुपाचे आवेदन सादर करु नये. तसे केल्यास सदर अधिकारी शिस्तभंगविषयक कारवाई करण्यास
पात्र ठरतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
# Page 3
४. महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ट्ठतेचे विनियमन) नियमावली, २०१५ मधील २ (ड) येथील
तरतुदीनुसार आणि उपरोक्त संदर्भ क्र. ३ येथील नमूद अधिसूचनेतील नियम क्र. १३ मधील
तरतुदीनुसार पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या सदर अधिकाऱ्यांनी विहीत मुदतीत रूजू होणे आवश्यक
राहील सदर मुदतीत रुजू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी अकार्यदीन (dies
non) म्हणून गणला जाईल.
५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर