-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
201803151204055010.pdf.mr.txt
20 lines (20 loc) · 5.51 KB
/
201803151204055010.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
# Page 1
बाष्पके संचालनालयातील ३२ अस्थायी पदे दि.१.३.२०१८ ते दि.३०.९.२०१८ पासून पुढे चालू ठेवण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्र. बाष्पके-१२१७/प्र.क्र.५७/कामगार-१,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १५ मार्च, २०१८.
संदर्भ :-१) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. आस्थापना - १०२००२/ १२६७/(भाग-२)/२००४/का-१, दि.२५.५.२००४ २) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र.बाष्पके-१२१७/प्रक्र-५७/कामगार-१ दि.१७.०१.२०१८ ३) प्रभारी संचालक, बाष्पके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र क्र.एसबी.१/जिएल-७०/ २०१८/१६८८, दि.२९.०१.२०१८.
४) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक- पदनि-२०१६/प्र.क्र.०८/आ.पु.क.,दि.०५/०३/२०१८.
शासन निर्णय :
बाष्पके संचालनालयातील मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर व कोल्हापूर या कार्यालयांतील ३२ अस्थायी राजपत्रित व अराजपत्रित पदांना संदर्भ क्र.२ येथील दि.१७.०१.२०१८ च्या शासन निर्णयान्वये दि.०१.०१.२०१८ ते २८.०२.२०१८ पर्यंत चालू ठेवण्यास शासन मंजूरी देण्यात आली होती.
२. बाष्पके संचालनालयातील आस्थापनेवरील अस्थायी राजपत्रित व अराजपत्रित सर्व मंजूर पदांचा सर्वकष आढावा पूर्ण होऊन मा. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने व वित्त विभागाच्या सहमतीने संदर्भ क्र.१ अन्वये आकृतीबंधाबाबतचे आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यामध्ये काही पदे नव्याने निर्माण केलेली आहेत व काही पदे स्थलांतरीत केलेली आहेत. सद्य:परिस्थितीत सर्व पदे आवश्यक असून, यापुढेही सर्व पदे वापरण्यात येणार आहेत. यास्तव सोबतच्या विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील ३२ अस्थायी राजपत्रित व अराजपत्रित पदे दि. ०१.०३.२०१८ पासून दि.३०.०९.२०१८ पर्यन्त चालू ठेवण्यास शासन मंजूरी देत आहे.
३. पदधारकांना शासनाने वेळोवेळी मंजूर केलेले अनुज्ञेय भत्ते देण्यात यावेत.
४. यासंबंधी होणारा खर्च मागणी क्रमांक के-४, लेखाशीर्ष "२२३०-कामगार व सेवायोजन (०१) कामगार (१०२) कामाची परिस्थिती व सुरक्षितता (००)(०२) बाष्पके संचालनालय" (२२३० ०५३२) ०१ वेतन" या शिर्षाखाली टाकण्यात यावा व तो २०१७-२०१८ या वित्तीय वर्षाकरिता मंजूर करण्यांत येणाऱ्या अनुदानातून भागविण्यांत यावा.
# Page 2
शासन निर्णय क्रमांकः बाष्पके-१२१७/प्र.क्र.५७/कामगार-१
५. सदरचा शासन निर्णय, वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक: पदनि-२०१६/ प्र.क्र.०८/१६/ वित्तीय सुधारणा - १, दिनांक ०५.०३.२०१८ अन्वये प्रशासकीय विभागाला प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत निर्गमित करण्यात येत आहे.
# Page 3
# Page 4
# Page 5