-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
202410102011269207.pdf.mr.txt
17 lines (17 loc) · 4.26 KB
/
202410102011269207.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
# Page 1
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
क्रमांकः प्रतिनि १०२४/प्र.क्र.१३०/प्रशा-१
मादाम कामा मार्ग,हुतात्मा राजगुरू चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: १० ऑक्टोबर, २०२४.
संदर्भ : १. नगर विकास विभाग, शासन आदेश क्र. प्रतिनि-२०२२/प्र.क्र.२३८/नवि-१४, दि.०७.११.२०२२.
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन आदेश क्र. उसप -१३२२/प्र.क्र.१०९/का.१४, दि.२३.१२.२०२२.
३. सामान्य प्रशासन विभाग, शासन आदेश क्र. असप -१२२२/प्र.क्र.११०/का.१४, दि.१०.०८.२०२३.
४. ठाणे महानगरपालिकेचे पत्र क्र. ठामपा/आस्था/कार्मिक/अति आ(२)-१७०६, दि.१९.०८.२०२४.
आदेश
श्री.तुषार पितांबर पवार, उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांची संदर्भ क्र.१ येथील नगर विकास विभागाच्या आदेशान्वये ‘उपायुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे’ या पदावर २ वषांच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. संदर्भ क्र.२ येथील आदेशान्वये, श्री. पवार यांना उप सचिव पदावर पदोन्नती देऊन त्यांना ‘उपायुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे’ या पदावर प्रपत्र बढती देण्यात आली. त्यानंतर संदर्भ क्र.३ येथील आदेशान्वये श्री.पवार यांच्या सदर पदावरील प्रतिनियुक्तीस २ वषांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
२. आता ठाणे महानगरपालिका कार्यालयाने संदर्भ क्र.४ येथील पत्रान्वये, श्री.पवार यांची प्रतिनिुयक्ती संपुष्ट्टात आणून, त्यांना दि.१९.०८.२०२४ (म.नं.) रोजी प्रतिनियुक्तीच्या पदावरून कार्यमुक्त केले आहे. यास अनुसरून श्री.पवार दि.२०.०८.२०२४ (म.पू.) रोजी सामान्य प्रशासन विभागात रूजू झाले आहेत.
३. यास्तव आता या आदेशान्वये, श्री.तुषार पितांबर पवार, उप सचिव यांची प्रतिनियुक्तीच्या पदावरून प्रत्यावर्तनानंतरची पदस्थापना ‘वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील’ उप सचिवाच्या रिक्त पदावर करण्यात येत आहे.
४. श्री.पवार, उप सचिव यांनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात तात्काळ रूजू व्हावे.
५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द