-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
201803161224022707.pdf.mr.txt
15 lines (15 loc) · 3.3 KB
/
201803161224022707.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
# Page 1
कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने लिहिण्याकरिता ई-मेल आयडी प्राप्त करुन घेणेबाबत सुधारित कार्यपध्दती.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : सीएफआर-१२१७/प्र.क्र.१३१/तेरा
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक : १६ मार्च, २०१८.
वाचा - १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : सीएफआर-१२१७/प्र.क्र.१३१/ तेरा, दि. १५.१२.२०१७.
शासन परिपत्रक : महापार (MahaPAR) या ऑनलाईन कार्यमूल्यमापन अहवाल नोंदविण्याच्या प्रणालीत सन २०१७– १८ पासून सर्व गट “अ” आणि गट “ब (राजपत्रित )" संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याचे प्रस्तावित आहे. गट-अ व ब (राजपत्रित) संवर्गातील अधिका-यांसाठी त्यांच्या नावानुसार शासकीय ई-मेल आयडी (@nic.in किंवा @gov.in) असणे आवश्यक आहे.
२. गट-अ व ब (राजपत्रित) संवर्गातील ज्या अधिका-यांकडे अद्याप त्यांच्या नावानुसार शासकीय ई-मेल आयडी (@nic.in किंवा @gov.in) नाही, त्यांनी ई-मेल आयडी प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यपध्दती वरील शासन परिपत्रकातील परिशिष्ट “क” मध्ये विहित करण्यात आली होती. सदर कार्यपध्दतीत सुधारणा करण्यात येत असून सुधारित कार्यपध्दती सोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित सर्व गट अ व ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे ई-मेल आयडी कार्यान्वित करुन घेण्याची कार्यवाही तात्काळ करावी.
# Page 2
# Page 3
# Page 4
# Page 5